धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर फक्त 1 रुपयात सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी

धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर फक्त 1 रुपयात सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर तुम्हाला चक्क 1 रुपयात सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. पेटीएम गोल्ड तुम्हाला ही संधी देतंय.

1 किंवा त्यापेक्षा जास्त रक्कमेचं सोनं तुम्ही खरेदी केल्यास कोणताही अतिरिक्त खर्च न करता हे सोनं सुरक्षित लॉकर्समध्येही ठेवता येणारेय.

10 ऑक्टोबरपासून सुरु झालेली दिवाली गोल्ड सेल ही योजना 19 ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणार आहे. 10 हजारपेक्षा जास्त किमतीची खरेदी केल्यास गोल्ड फेस्ट हा प्रोमो कोड वापरुन तुम्ही 3% जास्त सोने मिळवू शकता.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version