नदीकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे गोदावरी दुष्काळाच्या छायेत

नदीकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे गोदावरी दुष्काळाच्या छायेत

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

मार्चच्या सुरवातीलाच गोदावरी नदी कोरडी पडल्याची परिस्तिथी नाशिकमध्ये पाहायला मिळतेय. दोन वर्षापूर्वी जेव्हा महाराष्ट्रात दुष्काळ पडला होता. त्य़ावेळेस तब्बल 139 वर्षानंतर गोदावरी नदी पूर्णपणे कोरडी पडली होती. दोन वर्षानंतर पुन्हा एकदा तशीच परिस्थिती नाशिकमध्ये उदभवले.

यंदा मात्र,  मोठ्या प्रमाणावर पाऊस पडून देखील नदी कोरडी पडण्याच्या मार्गावर आहे. नदीकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याची प्रतिक्रीया गोदाप्रेमींनी व्यक्त केलीय. दक्षिण गंगा म्हणून गोदावरी नदीचे ओळख आहे पण गेल्या काही दिवसांपासून गोदावरी नदीचं अस्तित्वच धोक्यात आलं की काय अशी स्थिती नाशिकमध्ये निर्माण झाली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version