गोवा पोटनिवडणुकीत मनोहर पर्रिकरांचा दणदणीत विजय

गोवा पोटनिवडणुकीत मनोहर पर्रिकरांचा दणदणीत विजय

जय महाराष्ट्र न्यूज, पणजी

 

गोव्यातील विधानसभा पोटनिडणुकीत गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचा दणदणीत विजय झाला आहे.

 

 पणजी आणि वाळपोई या मतदारसंघासाठी ही निवडणूक झाली. काँग्रेसच्या गिरीश चोडणकरांना पर्रीकरांनी पराभूत केले.

 

या निवडणुकीत 4 हजार 800 मतांनी पर्रीकरांनी विजय मिळवला आहे.

 

भाजपच्या या विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतोय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version