चंद्रकांत पाटलांनी राजीनामा द्यावा – अजित पवार

चंद्रकांत पाटलांनी राजीनामा द्यावा – अजित पवार

जय महाराष्ट्र न्यूज, नांदेड

चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याचा अजित पवारांनी यांनी चांगलाच समाचार घेतलाय. अजित पवार यांनी  राजीनाम्याची मागणी केलीय. दुसऱ्या राज्याचे गुणगान गातांना आपण काय बोलतोय काय करतोय. यामुळे आपण आपल्या महाराष्ट्रातील बारा कोटी जनतेचे नाराजी तर ओढवत नाही ना? अशा पद्धतीनं माहुरच्या हल्लाबोल सभेत अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांना खडेबोल सुनावले आहेत.

दरम्यान, महसूल मंत्र्यांना कर्नाटकामध्ये जन्म झालाय असे गाणे गाऊ वाटत असेल तर, महसूल मंत्र्यानी उभ्या महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे. यांना काय म्हणून अधिकार आहे महसूल मंत्री म्हणून राहण्याचा असा प्रश्न देखील धनंजय मुंडेंनी माहूर येथील हल्ला बोल सभेत उपस्थित केलाय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version