जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा पीए असल्याची बतावणी करत तरूणाचा हॉटेलमध्ये धिंगाणा

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा पीए असल्याची बतावणी करत तरूणाचा हॉटेलमध्ये धिंगाणा

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा पीए असल्याची बतावणी करत नाशिकच्या हॉटेलमध्ये एकानं दादागिरी केली. सह्याद्री लॉजमध्ये ही घटना घडली.

 

सुनील पाटील असं या व्यक्तीचं नाव आहे. ओळखपत्र मागितल्यानंतर सुनीलनं हॉटेलमध्ये गोंधळ घातला. महाजन यांचा पीए असल्याची बतावणी करत त्यानं दादागिरी केली, असा आरोप हॉटेल मालकानं केला आहे.

 

सुनील हा नंदूरबारचा असल्याची माहिती मिळते. सुनीलचा हा धिंगाणा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version