जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
सिंचन घोटाळ्या प्रकरणी जलसंपदा मंत्री गिरिश महाजन यांनी राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला आहे. राष्ट्रवादीनं भाजपवर केलेल्या सिंचन घोटाळयाच्या आरोपाविषयी गिरीश महाजन यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केलीय.
शासनाच्या 42 शिफारसीचं आपण पालन करत आहोत. मात्र, दोन वर्षात इतके प्रकल्प राबविल्याने आपण तोंड घशी पडू या भितीनं आता गळ्याशी आलेल्या राष्ट्रवादीने आरोपाची चिखल फेक केल्याचं गिरीश महाजन यांनी म्हटलंय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.