हातात बंदूक घेवून गिरीश महाजन बिबट्याच्या शोधात

हातात बंदूक घेवून गिरीश महाजन बिबट्याच्या शोधात

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

 

नागरिक आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यां सोबत राज्याचे जल संपदा मंत्री गिरीश महाजन हे देखील सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले.

चाळीसगाव तालुक्यात बिबट्याच्या शोधासाठी ग्रामस्थांसह वनविभागाची मोठी शोध मोहीम राबवली.

चाळीसगाव तालुक्यात नरभक्षक ठरलेल्या बिबट्याच्या शोधासाठी आज जलसंपदा व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीषभाऊ महाजन यांच्यासह जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर व आमदार उमेश पाटील पोपट तात्या भोळे P.A. संतोष बारीयांच्या उपस्थितीत ग्रामस्थ, वन विभाग आणि पोलिसांनी जोरदार शोध मोहिम राबविली गिरीषभाऊंनी वृक्षवेलींच्या जाळीजवळ जावून बिबट्याचा शोध घेतला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version