जय महाराष्ट्र न्यूज, पुणे
पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांना पुढच्या निवडणुकीत आपली सत्ता येणार नसल्याचे मान्य केल असून वर्षभरानंतर सरकार बदलणार असल्याचे खळबळजनक वक्तव्य केले आहे.
जे काही मागायचय त्यासाठी आत्ताच आमच्या मागे लागा. पुढं काय होईल काय नाही याची चर्चा मी ईथं करत नाही. पुढे काय होणार आहे हे मला माहितीय.
कोणाचही सरकार असो. शेतकऱ्यांना मदत करणं हे त्यांच आद्य कर्तव्य आहे. डाळींब महासंघाच्या कार्यक्रमात गिरीश बापट बोलत होते.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.