#FifaWorldCup2018 मेक्सिकोकडून जर्मनीचा धक्कादायक पराभव…

#FifaWorldCup2018 मेक्सिकोकडून जर्मनीचा धक्कादायक पराभव…

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

रशियातल्या फिफा विश्वचषक स्पर्धेच्या सामन्यात मेक्सिकोने जर्मनीला 1 – 0 ने पराभूत केले आहे. मॉस्कोतल्या ल्युझिनिकी स्टेडियमवरच्या या सामन्यात हिरविन्ग लोझानो मेक्सिकोच्या या विजयात महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे.

त्याने गोलरक्षक नोयाला मागे टाकत चेंडू गोलपोस्टमध्ये धाडला आणि मेक्सिको विजयी ठरला.

मात्र जर्मनीचा पराभव जगभरातील फुटबॉल चाहत्यांसाठी मोठा धक्का ठरला.

#FifaWorldCup2018 फिफा विश्वचषक स्पर्धेत सर्बियाचा 1 – 0 ने विजय…

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version