९ सप्टेंबर, २०२४, पुणे : लाडक्या गणरायाच्या आगमनानंतर गौरीचेही आनंदाने स्वागत करण्यात येत आहे.
पुण्यात गौराईचे सुंदर मुखवटे, कापडी गौरीचे मुखवटे लहान-मोठ्या आकारात उपलब्ध आहेत. जवळपास साडेतीन फूट उंचीच्या गौरी बाजारात उपलब्ध आहेत. मुखवटे आणि इतर साहित्यांनी बाजारपेठ सजली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.