विदर्भात उद्योग विकासामुळे रोजगार निर्मितीला चालना

&quotगाथा विदर्भाची: विकासाची, समृद्धीची&quot या विशेष कार्यक्रमात विदर्भात उद्योग विकासामुळे रोजगार निर्मितीला चालना कशी मिळत आहे या विषयावर चर्चा झाली.
विदर्भात उद्योग विकासामुळे रोजगार निर्मितीला चालना

नागपूर : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) आणि ‘जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी’ने आयोजित केलेला “गाथा विदर्भाची: विकासाची, समृद्धीची” हा विशेष कार्यक्रम विदर्भाच्या समृद्ध इतिहासाचा गौरव करणारा ठरला. या कार्यक्रमात विदर्भात उद्योग विकासामुळे रोजगार निर्मितीला चालना कशी मिळत आहे या विषयावर चर्चा झाली. या चर्चेत महाराष्ट्र चेंबर ऑफ असोसिएशन ऑफ इंडस्ट्री अँड ट्रेडचे अध्यक्ष दीपेन अग्रवाल आणि आर्किटेक्ट विरेंद्र खरे सहभागी झाले. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version