जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी बाप्पाचे आगमन झाले आहे. मुख्यमंत्र्यांच्या घरी थाटामाटात लाडके बाप्पा विराजमान झाले आहेत.
शेतकऱ्यांची विघ्न दूर करावीत, असं साकडं मुख्यमंत्र्यांनी गणरायाकडे घातले. दुसरीकडे बाप्पाच्या आशीर्वादानं समृद्ध भारताचे स्वप्न साकार
होईल, अशी आशा मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.