पोलिसांचा शेतकऱ्यांवर लाठीचार्ज

पोलिसांचा शेतकऱ्यांवर लाठीचार्ज

जय महाराष्ट्र न्यूज, गंगाखेड

 

पीकविमा भरण्यासाठी वेळ लागत असल्यानं गंगाखेड शहरात शेतकरी आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी पोलिसांनी शेतकऱ्यांवर लाठीचार्ज देखील केला.

 

शेतकऱ्यांना पीक विमा ऑनलाईन भरण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे पीक विमा ऑफलाईन पद्धतीनं स्वीकारला जावा अशी मागणी शुक्रवारी करण्यात

आली होती.

 

यासाठी परभणीत ठिय्या आंदोलन करण्यात आलं होते. मात्र, आजही पीकविमा भरण्यासाठी वेळ लागत असल्यानं गंगाखेडमध्ये शतेकरी आणि पोलिसांमध्ये बाचाबाची

झाली.

 

दरम्यान विमा स्विकारण्याची घोषणआ करुनही जिल्हा बँक स्विकारत नसल्यानं बीडमध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन केले. आडस येथील जिल्हा बँकेची शाखा न उघडल्याने

संतप्त शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला होता.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version