गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या…

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या…

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

11 दिवसांच्या पाहुणचारानंतर बाप्पा आज सर्वांचा निरोप घेत आहेत. राज्यात वाजत गाजत बाप्पाला निरोप देण्यात येत.

 

तर, काही ठिकाणी गुलाल उधळत बाप्पाच्या विसर्जन मिरवणूक मार्गस्थ होत आहे. तसेच घराघरातील बाप्पालाही निरोप देण्यात येत आहे.

 

मुंबईत लालबागचा राजा, गणेश गल्लीचा राजा, मुंबईचा राजा आदी गणेश मंडळाचे बाप्पा मार्गस्थ झाले आहेत. तर पुण्यातही मानाच्या गणपतींच्या भव्य मिरवणुका पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version