नितीन गडकरींनी ‘गडकरी वाडा’ सोडला

नितीन गडकरींनी ‘गडकरी वाडा’ सोडला

जय महाराष्ट्र न्यूज, नागपुर

 

गडकरी वाडा या शब्दामागे मोठी जरब आणि महत्त्वकांक्षा दडलीये. गडकरी वाड्यामागे लोकांच्या मनात राजकीय, सामाजिक आशास्थानही दडलेलं आहे.

या वाड्याचे सर्वेसर्वा भाजपा नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी आता वाडा सोडलाय. नितीन गडकरी यांचे आयुष्य घडविणारा गडकरी वाडा आता नव्याने बांधण्यात येणारेय.

साधारणत: वर्षभरात किंवा लोकसभा निवडणुकीपूर्वी बांधकाम पूर्ण होईल. त्यामुळे त्यांचा हल्ली मुक्काम रामनगरातील ‘भक्ती’ बंगल्यात असेल. सुमारे दहा वर्षांपूर्वी गडकरी वाड्याचे नूतनीकरण करण्यात आले होते.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version