इंधन दरवाढीची मालिका सुरुच आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं वाढलेल्या पेट्रोलच्या दरात 10 तर डिझेलच्या दरात 9 पैशांची भर पडली आहे.
पेट्रोल 89.54 रुपये तर डिझेल 78.42 रुपयांच्या घरात पोहचले आहे.
देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज वाढत चालले असून, या दरवाढीचा सर्वाधिक फटका वाहनचालकांना सहन करावा लागत आहे.
| दर |
अकोला
|
कोल्हापूर | भंडारा | गोंदिया | सोलापूर | नाशिक | पूणे | सांगली |
| पेट्रोल |
89.60
|
89.62 | 89.94 | 90.60 | 90.59 | 89.97 | 89.40 | 89.51 |
| डिझेल | 77.31 | 77.35 | 77.64 | 78.27 | 79.04 | 77.54 |
77.10
|
77.22 |
पेट्रोल डिझेलच्या दरवाढीचं सत्र कायमच
पेट्रोल-डिझेलच्या किमती पुन्हा एकदा गगनाला भिडल्या
८९.४०
डिझेल – ७७.१०
सांगली
पेट्रोल – 89.51
डिझेल – 92.31
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.