जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
आयपीएल, रणजी ट्रॉफी आणि ईस्ट आफ्रिका लीगमध्ये खेळण्याची संधी देतो, असे सांगून आर्थिक लूट करणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांकडून पर्दाफाश करण्यात आला आहे.
दरम्यान मुंबई पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी पोलिसांकडे अशा प्रकारे फसवणूक झाल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर धडक कारवाई करत मुंबई पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलंय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.