पुण्यात काचेच्या कारखान्यात माल उतरवताना चौघांचा मृत्यू

पुण्यात काचेच्या कारखान्यात माल उतरवताना काचा फुटल्याने सहा कामगार अडकल्याची माहिती मिळाली आहे.
पुण्यात काचेच्या कारखान्यात माल उतरवताना चौघांचा मृत्यू

पुणे : पुण्यातील येवलेवाडी येथे एका काचेच्या कारखान्यात माल उतरवताना काचा फुटल्याने सहा कामगार अडकल्याची माहिती मिळाली आहे. दुपारी दिड वाजताच्या सुमारास ही घटना घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी सहा कामगारांना गंभीर जखमी अवस्थेत बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान चार कामगारांचा मृत्यू झाला आणि दोन जण गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. 

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version