‘भाजपची सत्ता कोठेही टिकून राहणार नाही’, पृथ्वीराज चव्हाणांचा भाजवर निशाणा

‘भाजपची सत्ता कोठेही टिकून राहणार नाही’, पृथ्वीराज चव्हाणांचा भाजवर निशाणा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुन्हा एकदा सरकावर जोरदार निशाणा साधलाय. देशातील शेतकऱ्यांची परिस्थिती ही अतिशय गंभीर आहे.

शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करत असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. भाजपने सोशल मीडियाच्या वापर करून आपली एक हवा निर्माण केली होती.

देशात आता भाजपाची सत्ता कोठेही टीकून राहणार नाही. अशी टाकदेखील पृथ्वीराज चव्हाण यांनी केलीय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version