अर्थव्यवस्था डबघाईला मोदी सरकार जबाबदार – मनमोहन सिंग

अर्थव्यवस्था डबघाईला मोदी सरकार जबाबदार – मनमोहन सिंग

भारतीय अर्थव्यवस्था डबघाईला आली असून यासाठी मोदी सरकार जबाबदार असल्याचा माजी पंतप्रधान मनमोहन सिंग  यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर भारतीय अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्यासाठी विचारवंत माणसांची गरज असून सरकारने त्यांची मदत घ्यावी अशी विनंतीही मनमोहन सिंग यांना केली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेवरून माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मोदींवर घणाघाती टीका केली आहे.

काय म्हणाले मनमोहन सिंग ?

भारतीय अर्थव्यवस्थेची चिंताजनक स्थिती असून जीडीपी 5 टक्क्यांवर पोहोचला आहे.

मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे आर्थिक संकट निर्माण झाल्याचे मनमोहन सिंग म्हणाले.

भारताची आर्थिक स्थिती बघता मंदीकडे जात असल्याचे मनमोहन सिंग म्हणाले.

मनमोहन सिंग यांनी ट्विट करत मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version