दिल्ली विधानसभा निवडणूक २०२० : काँग्रेसची पहिली यादी जाहीर

दिल्ली विधानसभा निवडणूक २०२० : काँग्रेसची पहिली यादी जाहीर

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपल्या (congress announced 54 candidate list for delhi assembaly) उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

काँग्रेसने शनिवारी रात्री उशिरा ५४ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

अलका लांबा यांना चांदणी चौक या मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

काँग्रेसने आपल्या ५४ उमेदवारांची यादी ट्विटरवर देखील दिली आहे.

तर लवकरच उर्वरित १६ उमेदवारांची नावं लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत.

दरम्यान याआधी भाजपने आपल्या ५७ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

अधिक वाचा : दिल्ली विधानसभा निवडणूक २०२० : भाजपच्या ५७ उमेदवारांची यादी जाहीर

https://www.jaimaharashtranews.com/delhi-bjp-announced-57-candidate-list-for-assembaly-election-2020/

तर आपने देखील पहिल्याच यादीत ७० उमेदवारांना निवडणुकीसाठी तिकीट दिलं आहे.

हे ही वाचा : दिल्ली विधानसभा निवडणूक 2020 : आपच्या 70 उमेदवारांची यादी जाहीर

https://www.jaimaharashtranews.com/delhi-assembly-election-2020-aam-admi-party-released-list-of-70-candidates/

दिल्ली विधानसभेसाठी ८ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तर ११ तारखेला मतमोजणी आणि निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

दिल्ली विधानसभेचा कार्यकाळ २२ फेब्रुवारीला संपत आहे.

अधिक वाचा : दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा

https://www.jaimaharashtranews.com/delhi-assembaly-elections-2020-date-declared-by-election-conmission-of-india/

दिल्ली विधानसभा : पक्षीय बलाबल

आम आदमी पार्टी (AAP) : ६७

काँग्रेस (INC) : ०३

भाजप (BJP) : ००

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version