कोलाड रेल्वे फाटकावर गोळीबार

कोलाड रेल्वे फाटकावर गोळीबार

रायगड, २१ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : कोलाड येथील रेल्वे फाटकावरील वॉचमनची गोळी मारुन हत्या केल्याची घटना घडली. कोकण रेल्वे मार्गावरील कोलाडनजीक तीसा रेल्वे फाटकाजवळ ही घटना घडल्याचे समजले आहे. या घटनेत वॉचमनला गोळी मारुन मारेकरी फरार झाला. यामध्ये वॉचमनचा मृत्यू झाला असून चंद्रकांत कांबळे असे मृत वॉचमनचे नाव आहे. घटनेसंदर्भातील माहिती मिळताच पोलिस दाखल घटनास्थळी दाखल झाले. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version