वृत्तसंस्था, दिल्ली
फिफा विश्वचषकात इंग्लंडने पनामाचा 6-1 अशा गोलफरकाने धुव्वा उडवत बाद फेरी गाठली. साखळी फेरीतल्या आपल्या दुसऱ्या सामन्यात इंग्लंडनं दुबळ्या पनामाचा अक्षरश: फडशा पाडला.
विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात इंग्लंडने पहिल्यांदाच सामन्याच्या पहिल्याच सत्रात पाच गोल डागण्याची किमया साधली. याआधी ग गटातल्या सलामीच्या लढतीत इंग्लंडने ट्युनिशियावर 2-1 ने विजय मिळवला होता.
#FifaWorldCup2018 कोलंबियाचा पोलंडवर 3-0 ने विजय…
#FifaWorldCup2018 जपान – सेनेगलमध्ये पार पडला बरोबरीचा सामना…
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.