वृत्तसंस्था, मुंबई
सोशल मीडियावर बरळत असाल, तर सावध व्हा कारण जातिवाचक शब्द वापरल्यास अॅट्रोसिटीनुसार गुन्हा दाखल होणार आहे.
अनुसूचित जाती आणि जमातींविरोधात अपमानजनक व्यक्तव्य केल्यास शिक्षा होईल, असा निर्णय दिल्ली हायकोर्टानं दिला.
फेसबुक पोस्टप्रकरणी एससी समाजाच्या महिलेनं याचिका दाखल केली होती. त्यावरील सुनावणीवेळी कोर्टानं हा निर्णय दिला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.