1 लाख 82 हजाराच्या कर्जाला कंटाळून त्याने संपवले आपले जीवन

1 लाख 82 हजाराच्या कर्जाला कंटाळून त्याने संपवले आपले जीवन

जय महाराष्ट्र न्यूज. नाशिक

नाशकमध्ये कर्जाला कंटाळून एका शेतकऱ्यांन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यानं राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली आहे. नाशिकच्या निफाड तालुक्यात राहणाऱ्या श्रीहरी हंडोरे यांनी कर्जाला कंटाळून मृत्यूला मिठी मारली. जवळपास 1 लाख 82 हजार रुपयांचे कर्ज हंडोरे यांच्यावर होते. कर्ज परत फेड करू न शकल्यानं आपल्या जिवाला कंटाळून शेतकऱ्यानं आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version