राज्यव्यापी संपानंतर पुणतांब्यातील शेतकऱ्यांची दिवाळीला नवी मोहिम

राज्यव्यापी संपानंतर पुणतांब्यातील शेतकऱ्यांची दिवाळीला नवी मोहिम

जय महाराष्ट्र न्यूज, शिर्डी

राज्यात शेतकरी संपाची हात सर्व प्रथम पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी दिली होती.  यानंतर सरकारनं कर्जममाफीची घोषणा केली.

मात्र, अद्यापही कर्जमाफीचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाहीत. तसंच पिकाला हमी भाव अद्याप न मिळाल्यामुळे येत्या बलिप्रतिपदा म्हणजेच 20 तारखेला नव्या मोहीमेला सुरुवात होणाराय.

आता सरकारकडून काही घ्यायचे ही नाही आणि द्याचेही नाही असा पवित्रा घेत स्वत:चा हमीभाव मिळवण्याचा विचार या मोहीमेच्या माध्यमातून घेण्यात येणाराय अशी माहिती किसान क्रांतीचे सदस्य धनंजय जाधव यांनी दिलीय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version