शेतकरी संपावरून उभी फूट; किसान क्रांती कोअर कमिटीचा संप मागे घेण्याचा निर्णय तर राज्यातील शेतकरी संपावर ठाम

शेतकरी संपावरून उभी फूट; किसान क्रांती कोअर कमिटीचा संप मागे घेण्याचा निर्णय तर राज्यातील शेतकरी संपावर ठाम

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

आपल्या विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी पुकारलेला संप चौथ्या दिवशीही सुरुच आहे.

शुक्रवारी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत देण्यात आलेली आश्वासनं आपल्याला मान्य नसून आमच्या सर्व मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरु ठेवणार असल्याचं

पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी म्हटल आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version