तर असा केला शेतकऱ्यांनी सरकारच्या धोरणांचा निषेध

तर असा केला शेतकऱ्यांनी सरकारच्या धोरणांचा निषेध

जय महाराष्ट्र न्यूज, अमरावती

अमरावतीत शेतकरी चांगलेच आक्रमक झालेत. सरकारी धोरणांचा निषेध करत शेतकऱ्यांनी आक्रोश मोर्चा काढला. शेतकऱ्यांनी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करत निषेध व्यक्त केला आहे.

सरकारची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढून हा मोर्चा वरुड येथे सर्व प्रमुख मार्गावरुन जात, तहसील मैदानावर या आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. विक्रम ठाकरे यांच्या नेतृत्वात हा भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version