जय महाराष्ट्र न्यूज, सांगली
सरकार शेतकऱ्यांच्या विस्कळीतपणाचा फायदा घेत असल्याची टीका एन.डी. पाटलांनी केली.
सरकार जर लाठी आणि गोळीच्या जोरावर आंदोलन दडपून टाकण्याचा प्रयत्न करत असेल तर याद राखा असा सज्जड दमही एन डी पाटलांनी सरकारला भरला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.