शेतकऱ्यांना दिवाळी बोनस !

शेतकऱ्यांना दिवाळी बोनस !

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

शेतकऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. अखेर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला दिवाळीचा मुहूर्त मिळालाय.

येत्या 18 ऑक्टोबरपासून म्हणजेच बुधवारी कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणाराय.

ज्या शेतकऱ्यांच्या अर्जाची छाननी झालीय. त्या शेतकऱ्यांना 18 तारखेपासून कर्जमाफीचा लाभ मिळणाराय. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होईल आणि शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्यक्ष कर्जमाफीची रक्कम जमा व्हायला सुरुवात होणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version