वडिलांच्या आत्महत्येच्या भीतीनं शेतकऱ्याच्या तरुण मुलानेच संपवलं जीनव

वडिलांच्या आत्महत्येच्या भीतीनं शेतकऱ्याच्या तरुण मुलानेच संपवलं जीनव

जय महाराष्ट्र न्यूज, बीड

 

नापिकी आणि दुष्काळाची झळ शेतकऱ्यांना बसतेच पण त्याची किंमत त्यांच्या मुलांनाही चुकवावी लागते.

 

दुष्काळामुळे आई-वडिलांचे मोलाचे कष्ट मातीमोल झालेले पाहून अस्वस्थ मुलं आता स्वत:लाच संपवू लागली आहेत.

 

कर्जबाजारी शेतकऱ्यांनंतर आता त्यांच्या मुलांनीच आत्महत्या करायला सुरुवात केली.

 

कर्जबाजारी वडिलांवर आपल्या भविष्याचा भार नको, म्हणून आता शेतकऱ्यांची मुलं आपलं आयुष्य संपवू लागले आहेत.

 

शेतकरी वडिलांना जगवण्यासाठी मुलं स्वत:चं जीवन संपवत आहेत. बीडमध्ये 21 वर्षीय दीपक शेळकेनं झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

 

तर, याआधी परभणीतील सारिका झुटेनं आत्महत्या केली होती.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version