संचारबंदी असली तरी जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा नियमित सुरु आहे.तरीही बाजारात खरेदीसाठी होत असलेली गर्दी चिंताजनक आहे.जीवनावश्यक वस्तू घरपोच किंवा सोसायटी परिसरात उपलब्ध करण्याबाबत स्थानिक स्वराज्य संस्थांनी नियोजन करावे, अशा सूचना दिल्यात.वाई, बारामती शहरांत अशी व्यवस्था केली आहे. — Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) March 26, 2020
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.