भास्कर जाधव यांची विशेष मुलाखत

भास्कर जाधव यांची विशेष मुलाखत

गुहागर मतदाररसंघातील उद्धव गटाचे नेते भास्कर जाधव यांनी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीला रोखठोक मुलाखत दिली आहे.

भास्कर जाधव यांच्या मुलाखतीतील प्रमुख वक्तव्ये –

विधिमंडळाच्या कामकाजाच्या पद्धतीमुळे राग
‘सभागृहाबाहेर कोणावरही राग नाही, ममत्व नाही, तिरस्कारही नाही’
भूमिका वैचारिक असते, व्यक्तिगत नाही

‘फडणवीस यांच्याकडून अधिक सुसंस्कृतपणाची अपेक्षा’
विधिमंडळ कामकाज फडणवीसांनी सुधारावे

भारतीय जनता पक्षावर विश्वासून राहू नका
एकनाथ शिंदे यांना सल्ला

शिंदे यांच्यामुळे राज्यात शिवसैनिकांचा संघर्ष

‘नवा पक्ष स्थापन करूया’
उद्धवना भास्कर जाधव यांचा सल्ला

शिवसेना नाव संपवण्याची भूमिका तिरस्करणीय
आता जनतेच्या न्यायालयातच न्याय मागणार
धनुष्यबाण पुन्हा आम्हालाच मिळणार

शिवसेना पक्ष फुटणं हे महाराष्ट्राला परवडणारे नाही

शिमगा नसता तर खेडला अजून गर्दी जमली असती

‘माझा आक्रमकपणा लोकांना भावतो’
‘ठाकरे कुटुंबीयांच्या पाठीशी मी ठाम’

‘भास्कर जाधव ही कोणाच्याही मार्गातली अडचण नाही’
‘भास्कर जाधव हे ओझं नाही, तर ठेवा आहे’

‘स्वीकारलेल्या भूमिकेसोबत ठाम राहायला हवे’

‘मराठी माणसांना छळण्यासाठी भाजपाने माणसे नेमली’

‘आरोप करण्यासाठी कारण मिळत नाही तेव्हा वाट्टेल ते आरोप’

‘मतदारसंघातून निवडून आलो तरच आम्हा राजकारण्यांना किंमत’
‘माझी वैचारिक भूमिका ठाम आहे’

‘रामदास कदमांच्या मुलाला पराभूत करणार’
‘रामदास कदमांनी स्वतःच्याच मुलांचं राजकीय नुकसान केलं’

‘केंद्र सरकारचे लक्ष नसल्याने रत्नागिरी पॉवर प्लान्ट अडचणीत’

‘कोकण ही डॉलर भूमी’
‘कोकण विकासासाठी २० हजार कोटींची गरज’

‘मी रामदास कदमांच्या मुलाला पराभूत करणार ‘
भास्कर जाधव यांची भीष्मप्रतिज्ञा

‘गडकरी, शिंदे मुंबई – गोवा महामार्गावर का बोलत नाहीत? ‘
भास्कर जाधव यांचा सवाल

‘मला माफ करायचं की नाही ते ठाकरेंनी ठरवावं’

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version