रायगडावर शिवभक्तांच्या उत्साहाला उधाण

रायगडावर शिवभक्तांच्या उत्साहाला उधाण

अखिल भारतीय शिवराज्याभिषेक दिनोत्सव समितीच्या वतीने किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजीमहाराज यांचा ३५० राज्याभिषेक सोहळा मंगळवारी संपन्न होत आहे. माजी खासदार छत्रपती संभाजीराजे छत्रपती किल्ले रायगडावर पोहचले असून देशाच्या कानाकोपऱ्यातून शिवभक्त मोठ्या संख्येने गडावर पोहचण्यास सुरुवात झाली आहे. यावेळी होळीच्या माळावर मर्दानी खेळांचे थरारक प्रत्याक्षिके सादर करण्यात आली. ज्यामध्ये दानपट्टा, लाठीकाठी, पट्टाफेक, भालाफेक, बाणाफेक, तलवारबाजी ने सर्वांची मने जिंकून घेतली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version