एकनाथ खडसेंची बदनामी केल्याप्रकरणी राज्यमंत्री गुलाबराव पाटलांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा

एकनाथ खडसेंची बदनामी केल्याप्रकरणी राज्यमंत्री गुलाबराव पाटलांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा

 

जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव

 

माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांची बदनामी केल्याप्रकरणी राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्याविरूद्ध अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्यात आला आहे.

 

 

गुलाबराव पाटलांविरोधात 5 कोटींच्या नुकसान भरपाईचा दावा करण्यात आला.

 

येत्या 24 एप्रिलला या दाव्यासंदर्भात न्यायालयात मध्यस्थीचा प्रयत्न करण्यात येणार असून त्यासाठी एकनाथ खडसे आणि गुलाबराव पाटील या दोघांनाही न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version