एली आणि हार्दिक प्रेक्षकांसमोर येणार का?

एली आणि हार्दिक प्रेक्षकांसमोर येणार का?

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

एली अवराम आणि क्रिकेटर हार्दिक पांड्या याचं नावं चर्चेचा विषय बनलायं. सध्या ही बहुचर्चित जोडी एका जाहिरातीच्या निमित्ताने एकत्र आल्याची माहीती मिळतेय. ज्याप्रमाणे एका जाहिरातीतून ‘विरुष्का’ झळकले होते, त्याचप्रमाणे एली आणि हार्दिक प्रेक्षकांसमोर येणार का, हाच प्रश्न आता चाहत्यांच्या मनात घर करत आहे.

प्रत्येक दिवशी सेलिब्रिटींच्या लिंकअप आणि ब्रेकअपच्या चर्चा पाहायला मिळतात. क्रिकेट आणि कलाविश्वासाठी ही बाब नवीन नाही. अशा या वातावरणात काही दिवसांपासून अभिनेत्री एली अवराम आणि क्रिकेटर हार्दिक पांड्या यांची नावं चर्चेत आहेत. त्यांच्या ‘सिक्रेट डेटिंग’विषयीसुद्धा बऱ्याच गोष्टी समोर येत आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version