देशात पहिल्यांदाच विजेवर चालणाऱ्या टॅक्सीची सेवा

देशात पहिल्यांदाच विजेवर चालणाऱ्या टॅक्सीची सेवा

जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर

 

देशातील पहिल्या विजेवर चालणाऱ्या टॅक्सी सुविधेचा शुभारंभ 26 मे रोजी होणार आहे. ओला कंपनी आपल्या विजेवर चालणाऱ्या 200 टॅक्सी पायलट प्रोजेक्टच्या रुपाने उतरवणार आहे.

 

या टॅक्सींची निर्मीती महिंद्रा कंपनीने केली. चॅक्सीला 16 युनीट वीज लागते. ही टॅक्सी ताशी 80 किलो मीटर वेगाने 120 ते 140 किलोमीटर धावते.

 

अत्यंत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हि विजेवर धावणारी कार तयार करण्यात आली असून 26 मे पासून नागपूरकारांच्या सेवेत दाखल होत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version