भ्रष्टाचारांच्या आरोपांमुळे मंत्रीपद गेल्यानंतर एकनाथ खडसे सरकारवर नाराज तर झाले नाहीत ना?

भ्रष्टाचारांच्या आरोपांमुळे मंत्रीपद गेल्यानंतर एकनाथ खडसे सरकारवर नाराज तर झाले नाहीत ना?

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

विधानसभेत एरवी विरोधक विरुद्ध सत्ताधारी असं चित्र असते विरोधक सत्ताधाऱ्यांवर आरोप करतात. मात्र, आता सत्ताधारी पक्षातील नेतेच सरकारविरोधात बोलू

लागले आहेत.

 

एकनाथ खडसेंनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. विधानसभेत ज्या ज्यावेळी विरोधकांनी आरोप केले त्या त्या वेळी खडसेंनीही त्याच मुद्द्यावर सरकारवर आरोप

केलेत.

 

त्यामुळे भ्रष्टाचारांच्या आरोपांमुळे मंत्रीपद गेल्यानंतर खडसे सरकारवर नाराज झालेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version