अंजली दमानियांनी केलेल्या आरोपांबाबत एकनाथ खडसेंचा खुलासा

अंजली दमानियांनी केलेल्या आरोपांबाबत एकनाथ खडसेंचा खुलासा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

सन्माननीय अंजली दमानिया यांनी आरोपांची प्रक्रिया सुरु केलीय असून आजवर कुठल्याही महिलेना मी अनादर केलेला नाही तसेच दमानियांविषयी देखील कोणतेही आक्षेपार्ह विधान केलं नसल्याचं स्पष्टीकरण भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी केले.

 

खडसेंनी जळगावात आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानं त्यांना अटक कराव… अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी केली होती…

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version