पक्षच मला बाहेर ढकलतोय; एकनाथ खडसेंचा भाजपावर घणाघाती आरोप

पक्षच मला बाहेर ढकलतोय; एकनाथ खडसेंचा भाजपावर घणाघाती आरोप

जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव

 

माजी महसूल मंत्री एकनाथ खडसेंनी पुन्हा भाजपवर निशाणा साधलाय. पक्षातून मला बाहेर ढकलत असल्याचा आरोप एकनाथ खडसेंनी केलाय.

तसंच पक्ष सोडावा अशी परिस्थिती निर्माण केली जात असल्याचा आरोप देखील खडसेंनी केलाय. जळगावच्या रावेर तालुक्यातील एका कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि एकनाथ खडसे एकाच व्यापीठावर उपस्थित होते. त्याचवेळी आमच्यात तुमचं स्वागत असल्याचं महाराष्ट्राचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हंटलंय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version