श्री. प्रशांत घरत यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळावा याकरीता शासनदरबारी पाठपुरावा करण्यात येणार आहे. यावेळी माझ्यासह रायगड पोलिस अधिक्षक श्री. अनिल पारसकर, अतिरीक्त पोलिस अधिक्षक श्री. सचिन गुंजाळ, सहा.पो.नि. श्री. डि.टी.सोनके, रा.काॅं.पा.तालुकाध्यक्ष दत्ता ढवळे उपस्थित होते. pic.twitter.com/XDEABrp1W6 — Aditi S Tatkare (@iAditiTatkare) March 18, 2020
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.