राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष आदरणीय खा. शरदचंद्र पवार साहेबांसह आज इंदू मिल येथे भेट दिली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य दिव्य स्मारकाच्या मॉडेलची पाहणी केली. लवकरात लवकर हे भव्यदिव्य स्मारक तयार व्हावे असा आमचा प्रयत्न राहील. @PawarSpeaks @NCPspeaks pic.twitter.com/chSQywZLyE — Dhananjay Munde (@dhananjay_munde) January 21, 2020
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.