"महिलांबद्दल जितका आदर तुम्ही अंत:करणामध्ये साठवित जाल, तितका तो शिवराया तुमच्यावर फार प्रसन्न होईल! महिलेशी कुणी गैरवर्तन केलं तर एक फाऽडकन भडकावली पाहीजे. ‘अहिंसा परमो धर्म:’ वगैरे ते गेलं सर्व खड्ड्यात…" १९६६ सालचं प्रबोधनकार ठाकरेंचं हे सडेतोड भाषण.https://t.co/Ew2ZSUXXFZ — MNS Adhikrut (@mnsadhikrut) February 10, 2020
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.