राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 63 झाली आहे. मुंबईत 10 तर पुणे येथे 1 अशा 11 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. #CoronaVirusUpdates #LetsFightCorona — Rajesh Tope (@rajeshtope11) March 21, 2020
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.