वाशी : संभाजी ब्रिगेडच्या राज्यस्तरीय अधिवेशनात प्रभू श्रीराम आणि हिंदू संतांच्या विषयी अवमानकारक विधान केल्याने ज्ञानेश महारावच्या विरोधात वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. श्री स्वामी समर्थांची टिंगल करुन हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या म्हणून हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. वाशी पोलीस ठाण्यात याप्रकरणी ज्ञानेश महारावच्या विरोधात २ गुन्हे दाखल झाले आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.