पत्नीसह DSK गेलेत तरी कुठे?

पत्नीसह DSK गेलेत तरी कुठे?

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी सध्या वाँटेड असल्याची चर्चा सुरु आहे. आर्थिक गुन्हा शाखेने याबाबत माहिती दिली आहे. गुंतवणुकीवर अधिक परताव्याचे आमिष दाखवत गुंतवणुकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी डी.एस.कुलकर्णींवर गुन्हे दाखल आहेत.

 

कुलकर्णी देणीकरांची रक्कम कशी देणार याची माहिती देण्यास, तसेच विकता येणाऱ्या मालमत्तांची यादी सादर करण्याचे आदेश न्यायालयाने त्यांना दिले होते. मात्र, ते पत्नीसह शहराबाहेर असल्याचे समजते.    

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version