कंटेनर चालकाने चिरडल्या असून यात दुचाकी व वाहने १ ठार तर ७ ते ८ जखमी मंगळवार दिनांक १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास मद्यधुंद अवस्थेत कंटेनर चालकाने कोपरगाव -मनमाड महामार्गावरील येवला शहरातील विंचूर चौफुली जवळ १० ते १५ दुचाकी व ७ ते ८ वाहनांना चिरडले असून याच कंटेनर चालकाचा व्हिडिओ आता जय महाराष्ट्र न्यूजच्या हाती लागला आहे यात अक्षरशा स्थानिक नागरिकांनी या ट्रक चालकास थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र हा कंटेनर चालक सर्रासपणे गाड्या उडवत चालला असल्याचा व्हिडिओ जय महाराष्ट्र न्यूजच्या हाती लागला आहे. तरी आता या कंटेनर चालकाला पोलिसांनी अंकाई येथे ताब्यात घेतले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.