डोंबिवली : मोठा गाव – माणकोली पुल लोकांसाठी होणार खुला

डोंबिवली : मोठा गाव – माणकोली पुल लोकांसाठी होणार खुला

डोंबिवली, १२ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : डोंबिवली येथील मोठा गाव ते माणकोली या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पुलाचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. पूल यंदाच्या दिवाळीपर्यंत नागरिकांसाठी खुला होईल, असा अंदाज व्यक्त होत आहे.

मोठा गावकडे जाणाऱ्या रेल्वे फाटकावरील पुलाच्या कामाचेही काम लवकरच सुरू होणार आहे. या कामाचे कंत्राट काढण्याचे काम झाले आहे. प्रकल्पाचे भूमिपूजन लवकरच होईल, असा विश्वास स्थानिकांनी व्यक्त केला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version