जिद्दीच्या जोरावर दिपालीने सर केला 300 फुटांचा नागफणी

जिद्दीच्या जोरावर दिपालीने सर केला 300 फुटांचा नागफणी

जय महाराष्ट्र न्यूज, रायगड

लोणावळ्यातील अवघड असणारा नागफणी कडा एका धाडसी युवतीने सर केलाय. शिवदुर्ग रेस्क्यू टीमची पहिली महिला क्लाईंबर दिपाली पडवळने 300 फुट चढाई करत नागफणी सर केलीय. तिच्या धाडसाचे कौतुक केले जात असून संपूर्ण डुक्स नागफणी सुळका परिसर आनंदाने न्हाऊन निघाला आहे.

दिपालीने यापुर्वी ढाक जवळचा कळकराय सुळका सर करण्यासाठी प्रयत्न केला होता. मात्र, त्यात ती अनेकवेळा अपयशी ठरली होती. पण, तिच्या जिद्दीमुळे हार न मानता दिपालीने एक नवी उंची गाठली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version