ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती स्थिर

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती स्थिर

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती चिंताजनक आहे. किडनीच्या त्रासामुळे त्यांना त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

डिहायड्रशेनमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असली तरी त्यांना अजून आठवडा भर डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांना रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे. दिलीप कुमार यांची पुतणी शाहीन अहमद हिनं ही माहिती दिली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version